माहिरा पटेल चा पहिला रोजा, नातेवाईकांमधून होत आहे कौतुक

लिंबे जळगाव येथील माहिरा पटेल चा पहिला रोजा

Apr 8, 2023 - 14:50
Apr 8, 2023 - 14:51
 0  27
माहिरा पटेल चा पहिला रोजा, नातेवाईकांमधून होत आहे कौतुक
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील माहीरा पटेल ( वय-5 ) हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास ) पूर्ण केला आहे. पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवने खूप महत्वचे मानले जाते . त्यामुळे मुस्लिम समाजातील बहुतांश नागरिक रोजा ठेवतात. माहीरा या लहानशा चिमुरडीने एवढ्या कळकळत्या उन्हाळ्यात रोजा (उपवास) ठेवून पूर्ण देखील केला आहे . या उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्यांना देखील तहान भूक लागते परंतु इतक्या छोट्या मुलीने अल्ला ईश्वरा प्रती आपली असलेली भक्ती प्रार्थना यातून तिने हे शक्य केले आहे. याबद्दल तिचे परिवारातील सर्व सदस्य व मित्रमंडळ यांनी तिचे कौतिक केले आहे .

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom