औरंगाबाद पच्श्रिम विधानसभेत अंजन साळवे यांच्या रूपाने विजय खेचून आणा - जिल्हाध्यक्ष योगेश बन 

सर्वांचे लक्ष विधानसभा मतदानाकडे

Sep 1, 2024 - 17:13
Sep 3, 2024 - 12:27
 0  266
औरंगाबाद पच्श्रिम विधानसभेत अंजन साळवे यांच्या रूपाने विजय खेचून आणा - जिल्हाध्यक्ष योगेश बन 
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याता आढावा बैठक तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली गणपती मंदिर सभागृह त्रिमूर्ती चौक बजाजनगर येथे घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले वंचित बहुजन आघाडीची खरी ताकद औरंगाबाद पच्श्रिम तालूक्यात लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली असून औरंगाबाद पच्श्रिम तालुक्यात सर्वाधिक मतदान हे या विधानसभा मतदारसंघात झाले असून त्याचे रुपांतर येणाऱ्या विधानसभेत तालुकाध्यक्ष अंजन साळवे यांच्या विजयी झाले पाहिजे नव्हे तर हा विजय खेचून आणा असे आवाहन त्यांनी केले

royal-telecom
royal-telecom

यावेळी जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती,जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष पी के दाभाडे, सिध्दार्थ बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती

औरंगाबाद पच्श्रिम तालूक्यातील पंढरपूर, बजाजनगर,वडगांव कोल्हाटी जिल्हा परिषद सर्कल सह तालुक्यातील पंचायत समितीच्या गणाचे पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित होते या बैठकीत विविध पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला त्याचे तालुकाध्यक्ष अंजन साळवे, जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी स्वागत केले


royal telecom

royal telecom

सदरील बैठकीला तालुका महासचिव एस पी हिवराळे, तालुका उपाध्यक्ष प्रेम बनकर, उपाध्यक्ष अनिल थोरात, तालुका संघटक अशोक त्रिभुवन, तालुका सचिव गणेश गाडेकर, तालुका सचिव अमोल चव्हाण, तालुका, तालुका सदस्य अण्णा जाधव सदस्य ज्ञानशील वाघमारे, सर्कल अध्यक्ष महेंद्र तायडे, सर्कल अध्यक्ष गौतम पार्धे, सर्कल अध्यक्ष संजय शिरसाट, बाबासाहेब वक्ते,भारतीय बौद्ध महासभा वाळूज महानगर अध्यक्ष मिलिंद खंडेराव, समता सैनिक दल कमांडर देवानंद सावते, उद्योजक शेषराव जोगदंडे, ओबीसी व कामगार नेते नवनाथ जाधव, कामगार संघटनेचे संजय नितनवरे यांनी पक्षात प्रवेश केला, रमेश वाघमारे, सुरेश गणकवार, माधव वाघमारे, प्रकाश मिसाले, आदी कार्यकर्ते यांनी प्रवेश केला तसेच शाखा पदाधिकारी रमेश जोगदंडे , राहुल जाधव , जीवन त्रिभुवन,अभिषेक दाभाडे, संदीप गवळी, दत्ता मनोहर, मंगलदास सुरवाडे, सुशांत कांबळे, विशाल तेलगोटे, मंगेश भालेराव, टीकाराम चीमनकर, प्रेमदास बोधीले, सूरज मनोहर, रवी जावळे, शेख शरीफ, अनिल कांबळे, शुभम साळवे, बालाजी साखरे, विलास डोंगरे, रोहित महापुरे, बाबासाहेब रायकर, भगवान रायकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच वडगाव को- बजाजनगर आणि परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RIGHTPOST_MH राईटपोस्ट महाराष्ट्र राज्य
royal-telecom
royal-telecom