देशातील एकोपा सुख समृध्दी साठी दुआ; रहिमपुर गावात रमजान ईद उत्साहात साजरी

Apr 11, 2024 - 10:14
Apr 11, 2024 - 10:29
 0  23
देशातील एकोपा सुख समृध्दी साठी दुआ; रहिमपुर गावात रमजान ईद उत्साहात साजरी
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

रहीमपूर : मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. औरंगाबाद रोड लगत ईदगाह मैदान येथे रहीमपूर जामा मस्जिद चे मुख्य इमाम यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण झाली. गावासह देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो, अशी दुआ या वेळी करण्यात आली.

royal-telecom
royal-telecom

रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत गुरुवारी (ता.११) रमजान ईद साजरी केली. सकाळी साडे आठ च्या सुमारास गावातील औरंगाबाद रोड लगत ईदगाह मैदानावर  रहीमपूर जामा मस्जिद चे मुख्य इमाम मौलाना लुकमान यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाजपठण केली. त्यांच्याकडून खुदबा पठण करण्यात आला.

यावेळी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom