रस्ता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दाखवून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम; वंचित बहुजन आघाडी चा आरोप

पुणे ते औरंगाबाद ( संभाजीनगर) दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दाखवून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याचा वंचित बहुजन आघाडी चा आरोप आहे

Sep 7, 2024 - 14:32
 0  22
रस्ता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दाखवून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम; वंचित बहुजन आघाडी चा आरोप
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले
प्रतीकात्मक चित्रण

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद: राज्य मंत्रिमंडळाच्या ५ सप्टेंबर च्या बैठकीत पुणे औरंगाबाद ( संभाजीनगर) दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दाखवून जनतेला मुर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याचा वंचित बहुजन आघाडी चा आरोप आहे 

पुणे औरंगाबाद (संभाजीनगर) रोडवरील देवगड ते औरंगाबाद ( संभाजीनगर) ह्या रस्त्यावर टोल वसुली सुरू असल्यामुळे ही वसूली संपुष्टात आल्यानंतर सदरील रोड हा एमएसआयडीसी कडे हस्तांतरीत करण्यात येईल असे आपण म्हटले आहे.

royal-telecom
royal-telecom

 परंतु सदरील रस्त्यावर असलेल्या टोल वसुली ची मुदत संपली असताना आपल्याच सरकारच्या काळात या कम्पनीला सरकारकडून टोल वसुली साठी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे या कम्पनीला दिलेली मुदतवाढ रद्द करून सदरील रस्ता एमएसआयडीसी कडे हस्तांतरीत करून या रस्त्याचे काम सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी सदरील रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असूनही ग्रामीण मार्ग असल्याचा भास या रोडवरून प्रवास करताना येतो त्यामुळे देवगड ते औरंगाबाद संभाजीनगर या रोडची दुरूस्ती होणे आवश्यक आहे सदरील रस्ता अत्यंत खराब झाला असून कम्पनीने केलेल्या खोट्या दाव्यांची चौकशी करावी त्याचप्रमाणे लिंबे जळगाव, वाळूज, पंढरपूर येथे उड्डाण पूल उभारणे सुध्दा आवश्यक आहे या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालून कार्यवाही करावी असे निवेदन आज राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना ईमेल द्वारे वंचीत बहुजन आघाडी तर्फे करण्यांत आले आहे .

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom