दहेगांव बंगला यूथ तर्फे नितेश राणेला अटक करण्याची मागणी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

नितेश राणे यांनी मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून प्रक्षोभक विधान केले

Sep 3, 2024 - 12:56
Sep 3, 2024 - 13:10
 0  271
दहेगांव बंगला यूथ तर्फे नितेश राणेला अटक करण्याची मागणी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

वाळूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असलेल्या राणे यांना मशिदीत घुसून रामगिरी महाराजांवर टीका करणाऱ्यांवर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडिओ पकडण्यात आला वायरल होत आहे.

"जर तुम्ही आमच्या रामगिरी महाराजांना इजा करण्याचे धाडस केले तर आम्ही तुमच्या मशिदीत घुसू आणि तुमची एक एक शिकार करू ( चुन चुन के मरेंगे ) हे लक्षात ठेवा,"

royal-telecom
royal-telecom

व मुस्लिम धर्माबद्दल खालच्या पातळीवरील भाषा वापरली. रॅली दरम्यान मस्जिदच्या मिनाराकडे हाताद्वारे बंदुकीची गोळी मारण्याचा इशारा केला राज्यात दंगली उसळाव्या व दोन समाजात तेढ निर्माण व्हावा या हेतूने राणे कुटुंबीय सतत समाजामध्ये विष पेरण्याचे काम करत आले आहे. त्यांना वेळीच आवर न घातल्यास राज्यात दंगली घडू शकतात, नितेश राणेवार तात्काळ कलम 351 bns, 352 bns, 197 bns, 192 bns, 196 bns, (2) of 61, 302, 299 नुसार गुन्हा दाखल करा. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,

अश्या प्रकारच्या भाषणामुळे मुस्लिम समाज राणे विरुद्ध गावोगावी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत आहे त्यालाच अनुसरून दहेगांव बंगला येथील ग्रामस्थांनी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी वाळूज पोलिस कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.  

निवेदन सादर करतांना दहेगाव बंगला येथील ग्रामस्थ


royal telecom

royal telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom