ऊस आणि मका पिकात रान डुकरांचा हैदोस, शेतकरी अडचणीत वनविभागाचे दुर्लक्ष

रहिमपूर शिवारातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या नुकासाणीमुळे अडचणीत

Jun 23, 2024 - 10:53
 0  29
ऊस आणि मका पिकात रान डुकरांचा हैदोस, शेतकरी अडचणीत वनविभागाचे दुर्लक्ष
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले
नासधूस केलेले ऊस

royal telecom

royal telecom

rightpost news ad

गंगापूर तालुक्यात गत वर्षी कापूस पिकावर अती वृष्टी संकट आले होते. यंदा पावसाळा सुरू होताच समाधान पूरक पावसाला सुरुवात झाली त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हंगामी मका सोबत ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. परंतु वन्य प्राणी आणि रानडुकरांनी शेतीची नासधूस केल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

शेतात लागवडी साठी आणून ठेवलेले ऊस रान डुक्कर पूर्ण पणे फस्त करत आहे आणी सोबतच शेतात लावलेले मका बी रानडुक्कर उकरून खात आहे.

royal-telecom
royal-telecom

या परिसरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. आणि नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु वन्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे/ ग्राम पंचायत कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली असूनही विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत तसेच शेतीचा पंचनामा करण्यात आला नाही.

वारंवार होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्यामुळे रहिमपूर भागातील शेतकऱ्यांनी सौरकुंप साठी शासनाकडून अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे . 


royal telecom

royal telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom