प्रा. शा. भवानी वस्ती(लिंबे जळगाव) येथे "वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले
आयोजक :- शा. व्य. समिती, मु.अ. शिक्षकवृंद प्रा . शा. भवानी वस्ती कें. प्रा .शा. तुर्काबाद
![प्रा. शा. भवानी वस्ती(लिंबे जळगाव) येथे "वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले](https://www.rightpost.in/uploads/images/202301/image_870x_63d0bedff2ef6.jpg)
सस्नेह निमंत्रण
बालकांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी , सुप्त गुणांचा आविष्कार वृद्धिंगत होण्यासाठी ,आनंद उत्साह वाढविण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजन दिनांक 26/01/2023 वार गुरुवार रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता आयोजित केला आहे, या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी व मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपणास हे आग्रहाचे निमंत्रण.
*_गुरुवार 26 जानेवारी 2023_*
*_सकाळी.8.00 वाजता_*
*आयोजक :-शा.व्य.समिती ,मु.अ. शिक्षकवृंद प्रा . शा. भवानी वस्ती कें.प्रा .शा. तुर्काबाद.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?
![like](https://www.rightpost.in/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://www.rightpost.in/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://www.rightpost.in/assets/img/reactions/love.png)
![funny](https://www.rightpost.in/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://www.rightpost.in/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://www.rightpost.in/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://www.rightpost.in/assets/img/reactions/wow.png)