औरंगाबाद- नगर हायवेवर जिकठाण फाटा येथे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन गंभीर जखमी

गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि.१० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

Jun 11, 2023 - 08:39
 0  29
औरंगाबाद- नगर हायवेवर जिकठाण फाटा येथे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन गंभीर जखमी
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिम्बे जलगांव | प्रतिनिधी : औरंगाबाद- नगर हायवेवर जिकठाण फाटा येथे दुचाकीस्वाराचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दि.१० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

 देवीदास मुरलीधर खवले (वय ३१) राहणार टेंभापुरी हे दुपारी लिंबेजळगांव वरून टेंभापुरी कडे आपल्या एम एच २० डी एन ३३९२ या दुचाकीवरून जात असतानीच अचानक जिकठान फाट्याजवळ चक्कर येऊन रोड वरुन खाली जाऊन पडले यामध्ये देविदास खवले हे गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच चोवीस तास सेवेत असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची विनामूल्य ॲम्बुलन्स घटना स्थळी हजर होऊन अपघातग्रस्ताला पुढील उपचारासाठी वाळूज हॉस्पिटल पंढरपूर येथे नेण्यात आले.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom