लिंबे जळगाव ग्रुप ग्रामपंचायत विजयी उमेदवारांचा जल्लोष

सरपंच पद नवनाथ वैद्य यांच्या कडे.

Dec 21, 2022 - 08:06
Dec 21, 2022 - 08:37
 0  201
लिंबे जळगाव ग्रुप ग्रामपंचायत विजयी उमेदवारांचा जल्लोष
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव : गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव व परीसरातील टेंभापुरी,शिवराई, येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.२०) रोजी जाहीर करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत लिंबे जळगाव (रहीमपूर/अब्दुलपूर)  विजयी उमेदवार : सरपंच : नवनाथ वैद्य (८८५ मते)

माजी उपसरपंच समीर सय्यद यांनी पुनः बाजी मारली तर अजून काही माजी सदस्यांनी सुद्धा आपली जागा पुनः राखली आहे.

सदस्य : निर्मल निरफळ, मुसा पटेल, अनिस सय्यद, समीर शेख, अवंतिका जाधव, शेख युनूस, सविता गाढेकर, हाशम शेख, सुमय्या शेख, आसराबाई दाणे, शांताबाई जाधव. यात नवनाथ वैद्य यांचा ५ मतांनी विजय झाला. या विजयानंतर रहीमपूर अब्दुलपुर सह लिंबे जळगाव गावातून मिरवणूक काढण्यात आली.

royal-telecom
royal-telecom

तर

शिवराई येथे नितीन भुजंग सरपंचपदी तर ग्राम पंचायत सदस्य म्हणून बाबासाहेब साबळे, ज्योती कुंजर, छाया गवळी, ताराबाई कुंजर, ज्ञानेश्‍वर गवळी, तुषार कुंजर, रूपाली भुजंग, नीता पाठे, मनिषा साबळे हे विजयी ठरले.

तसेच टेंभापुरीच्या सरपंचपदी धनंजय ढोले यांची वणी लागली तर ग्रा.प.सदस्य म्हणून संतोष खवले, कैलास गावंडे, बद्रीनाथ ढोले, मीराबाई ढोले, वैशाली इंगळे, वंदना ढोले, हिराबाई सोनवणे यांनी बाजी मारली.


royal telecom

royal telecom

तर गंगापूर तालुक्यातील ढोरेगावात विजय आणि पराभूत गटात वाद झाले दोन्ही गटाच्या वादातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी गंगापूर पोलीस दाखल झालेले आहेत तरी गावात तणावाचे वातावरण आहे.

 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom