वंचित बहुजन आघाडी मध्ये विक्रम कांबळे दादाराव आढाव भगवान बनसोडे यांच्यासह अनेकांचा प्रवेश 

लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचित बहुजन आघाडी चाच असला पाहिजे - अरुंधती ताई शिरसाट

Mar 1, 2024 - 22:35
Mar 1, 2024 - 22:37
 0  41
वंचित बहुजन आघाडी मध्ये विक्रम कांबळे दादाराव आढाव भगवान बनसोडे यांच्यासह अनेकांचा प्रवेश 
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडी च्या पाठिंब्यामुळे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला जिंकता आला नाही तो अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली औरंगाबाद करांनी जिंकून दाखवला त्याचं जोमाने येणार्या लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने लावा असे आवाहन यावेळी अरूंधती ताई शिरसाट यांनी मार्गदर्शन करतानी केले.

वंचित बहुजन आघाडी मध्ये आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, आदींची उपस्थिती.

royal-telecom
royal-telecom

आज  विक्रम कांबळे,दादाराव आढाव, भगवान बनसोडे, यांच्यासह प्रकाश बोर्डे, मनताराम दगडूजी बनसोडे, दिलीप किसनराव साळुंखे, अनिल रामदास साबळे, राजेश एकनाथ दांडगे, सर्जेराव गोविंदराव सदाशिवे, गोरख अशोक वाघमारे, संतोष सखाराम जिगे ,रोहिदास वैजनाथ कांबळे, शेख युनुस शेख उस्मान, गौतम नामदेव रगडे, सुभाष सुखदेव मगरे, अंकुश साळवे, योगेश सुरडकर,दीपक शिंदे, किरण पठारे, आदींसह शेकडो युवकांनी प्रवेश केला यावेळी अरुंधती ताई शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले यांनी प्रवेशकर्त्याचा सत्कार केला.

यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष रामदास वाघमारे,एच एम एकबाल,महासचिव सुमित जामनीक, निखिल अंभोरे,अजय मगरे,अजिनाथ पवार,मुजाभाऊ तुपसमिद्रे, भगवान बनसोडे, जावेद पटेल, संतोष सुरडकर, सतिश निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom