भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला औरंगाबाद शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी जाणार

Dec 23, 2023 - 18:38
Dec 23, 2023 - 19:45
 0  40
भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला औरंगाबाद शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी जाणार
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद : 25 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय स्त्री मुक्ती दिन नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली असून यासाठी औरंगाबाद शहर जिल्ह्यातून उद्या दिनांक 24 डिसेंबर रोजी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड लताताई बामणे, शहराध्यक्षा वंदना नरवडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला नागपूर साठी जाणार आहे त्याचं प्रमाणे औरंगाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, शहर,युवा, महिला, सम्यक विद्यार्थी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे सैनिकासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते या स्त्री मुक्ती दिन परिषदेला नागपूर येथे जाणार आहे या स्त्री मुक्ती दिन परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ताई ठाकूर प्रदेश प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट, युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,औरंगाबाद पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन उपस्थित राहणार आहेत औरंगाबाद जिल्हा शहर पदाधिकारी यांनी अधिक माहिती साठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व शहराध्यक्षा यांच्याशी संपर्क साधावा व नागपूर येथे होणाऱ्या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई यांनी केले आहे .

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

royal-telecom
royal-telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom