लिंबे जळगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर दाणे याचा हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
लिंबे जळगाव : जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती निमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर दाणे याचा हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रुपचंद गाडेकर, चेअरमन कारभारी पाटील गोलांडे, माजी चेअरमन सुभाष पाटील जाधव, माजी चेअरमन रामेश्वर पाटील गवळी, सोसायटी संचालक संजय पाटील देसले, ग्रामपंचायत सदस्य शेख युनुस रज्जाक पटेल, सरपंच नवनाथ वैद्य,माजी उपसरपंच सय्यद समीर पटेल, पोलिस पाटील बाबासाहेब पाटील पडगण, नंदु जगताप, नारायण जाधव, भगवान जाधव , शाळेचे मुख्याध्याध्याक शेख सत्तार ,शिक्षक सर्वश्री श्रीमती गीतांजली वाबळे , बबनराव राठोड, रमेश मोरे , माधव कोरे विद्या नेहुल. नंदा महेर
उर्दू माध्यम मुख्याध्यापक . इरफान पठाण सर,. खाजा मोईनोद्दीन सर,फरीन मॅडम,यास्मिन मॅडम, तब्बसूममॅडम.
,कुष्णा फरकाडे,सईद बाबा पठाण, एकनाथ फरकाडे, शेख साडु शेख रहीम, सय्यद हारुण गुलाब,आदी सह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?