वंचित बहुजन आघाडीची आज गंगापूर तालुक्यात संवाद रॅली

Feb 23, 2024 - 08:30
Feb 23, 2024 - 08:37
 0  28
वंचित बहुजन आघाडीची आज गंगापूर तालुक्यात संवाद रॅली
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

 वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता नवीन बसस्थानकाजवळील यासिन हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचा प्रचार प्रसार जनजागृतीसाठी आज गंगापूर तालुक्यात संवाद रॅली काढण्यात येणार आहे या संवाद रॅलीची सुरुवात सकाळी 9 वाजता रांजणगाव शे पू येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात येणार आहे पुढे रांजणगाव शे पू, वाळूज, लिंबे जळगाव, दहेगाव,ढोरेगाव,भेडाळा,कायगाव, जामगाव,नेवरगाव,वाहेगाव, मांजरी, गंगापूर शहर, सिध्दनाथ वाडगाव,सिल्लेगाव,लासुरस्टेशन, गवळी शिवरा, गाजगाव, अबेलोहळ,एकलहेरा,विटावा, जोगेश्वरी, असा संपुर्ण तालुका दौरा करून सायंकाळी घाणेगाव येथे रॅलीचा समारोप होणार आहे

या संवाद रॅलीत वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी यांनी 

royal-telecom
royal-telecom

मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom