भरदिवसा घडला प्रकार! गाडीची काच फोडून एक लाख दहा हजार लंपास

लिंबे जळगाव बस स्टॉप ची घटना

Sep 22, 2023 - 18:30
Oct 5, 2023 - 12:45
 0  175
भरदिवसा घडला प्रकार! गाडीची काच फोडून एक लाख दहा हजार लंपास
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव  : लिंबे जळगाव येथील तुर्काबाद कॉर्नर वर असलेल्या चहा च्या हॉटेल जवळ गजबजलेल्‍या ठिकाणाहून भरदिवसा कारमध्ये ठेवलेली एक लाख दहा हजार रोकड लंपास झाल्‍याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या आसपास (ता. २२) घडली. 

भरदिवसा गाडीची काच फोडून रोकड लंपास 
दिघी येथील गौतम  गायकवाड हे कारमधून गंगापूर येथून  औरंगाबाद च्या दिशेने जात होते. लिंबे जळगाव वाहनतळावर कार उभी करून ते चहा/नाष्टा घेण्यासाठी  हॉटेलात गेले. वाहनातील बॅगमध्ये एक लाख दहा हजार रुपये ठेवलेले होते. काम आवरून ते परतले असता, वाहनाची काच फुटल्‍याचे आढळले. दार उघडून आत तपासले असता, बॅगमधील रोकड चोरीस गेल्‍याचे निदर्शनात आले. त्यांनी वाळूज पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती कळविली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  

royal-telecom
royal-telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom