गावातीलच मुलीच्या प्रेमात पडणं मुलाला पडलं महाग, वडिलांनी जीव देऊन चुकवावी लागली किंमत

मध्य प्रदेश च्या चांदला पोलिस स्टेशन अंतर्गत पंचमपूर गावचे हे प्रकरण .

Mar 14, 2023 - 00:44
Mar 14, 2023 - 13:06
 0  104

royal telecom

royal telecom

छतरपूर : मध्य प्रदेश च्या चांदला पोलीस स्टेशन अंतर्गत पंचमपूर गावातील रहिवासी उधा अहिरवार (45) यांचा मुलगा त्याच्याच समाजातील मुलीसह पळून गेला.

2 मार्च रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी उधाचे हात पाय झाडाला बांधून ठेवले.

उधा च्या पत्नीने (सावित्री) उधाला झाडाला बांधलेले असतानाच अन्न दिले. प्रेमी गेल्यापासून दोन दिवसांनी उधाची सुटका झाल्यावर दोघेही आपापल्या घरी गेले. उधा ची पत्नी शौच करण्यासाठी घराबाहेर गेली आणि 15 मिनिटांनी परत आली तेव्हा उधा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

royal-telecom
royal-telecom

माहिती देऊनही दोन दिवस पोलिस आले नसल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

सावित्रीने तिच्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे, तर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आणि पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत. 

गावकऱ्यांनी सांगितले की, फरार मुले-मुली राजस्थानला मजूर म्हणून गेले होते. तिथेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पळून गेले. याचा बदला उधाकडून घेतला गेला असे आरोप करण्यात येत आहेत . 


royal telecom

royal telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom