रहीमपूर गावातील खडक येथील पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया, रस्त्यावरुन वाहते पाणी; नागरिकांची गैरसोय

एका महिन्यापासून वाहते पाणी

Dec 9, 2022 - 17:56
Dec 9, 2022 - 18:20
 0  106
रहीमपूर गावातील खडक येथील पाईपलाईन  फुटून हजारो लिटर पाणी  वाया, रस्त्यावरुन वाहते पाणी; नागरिकांची गैरसोय
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

नळपाणी योजनेच्या कामातील ढिसाळपणा हळूहळू समोर येऊ लागला आहे. रहीमपूर अब्दुलपूर रोड समोर पाईप लाईन वारंवार फुटत आहे. एका महिन्यापासून ही पाइपलाइन फुटली आणि हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाया जात आहे. दररोज नवे पाईप कुठे ना कुठे फुटून पाण्याची नासाडी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. गावातील पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत

 खडक येथील रस्त्या खालून पाण्याचा झोतच बाहेर पडत असून  परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून हजारो लिटर पाणी सतत वाहत असल्याने ठीक ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांनी तक्रार केली आहे. लवकरात लवकर गळती रोकण्याची विनंति ग्रामस्थांनी केली.

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom