लिंबे जळगाव ग्रामपंचायतीत महात्मा फुले यांना अभिवादन
![लिंबे जळगाव ग्रामपंचायतीत महात्मा फुले यांना अभिवादन](https://www.rightpost.in/uploads/images/202311/image_870x_6565fdede1602.webp)
लिंबे जळगाव : गृप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नवनाथ वैद्य यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी नारायण रावते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, उपसरपंच शेख हाशम शहानूर पटेल, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य शेख युनुस रज्जाक पटेल, माजी उपसरपंच सय्यद समीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य भगवान जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निरफळ, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी रऊफ यांच्यासह कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामविकास अधिकारी नारायण रावते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
What's Your Reaction?
![like](https://www.rightpost.in/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://www.rightpost.in/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://www.rightpost.in/assets/img/reactions/love.png)
![funny](https://www.rightpost.in/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://www.rightpost.in/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://www.rightpost.in/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://www.rightpost.in/assets/img/reactions/wow.png)