चोऱ्यांचे सत्र सुरूच ; भर दिवसा लिंबे जळगाव येथे चोरी

गाव प्रमुखाच्या हॉटेल मध्ये भर दिवसा चोरी

Oct 15, 2023 - 11:27
Oct 15, 2023 - 12:29
 0  190
चोऱ्यांचे  सत्र सुरूच ; भर दिवसा लिंबे जळगाव येथे चोरी
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

लिंबे जळगाव : गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील विद्यमान सरपंच नवनाथ वैद्य यांच्या औरंगाबाद अहमदनगर रोड वर हॉटेल असून सकाळी सकाळी ८-९ च्या आसपास काही महिला व लहान मुलांनी  हॉटेल मधील कीचेन चे सर्व समान - भांडी लंपास केली.

सविस्तर माहिती अशी की भंगार वेचणाऱ्या काही महिला व लहान मुले  सकाळी सकाळी सर्व हॉटेल कर्मचारी झोपेत असतांना हॉटेल मध्ये घुसून किचन मधील सर्व सामान भरून विकण्यासाठी रोड लगतच असलेल्या एक भंगार विकत घेणाऱ्या दुकानात हे सर्व साहित्य विकण्यासाठी गेले असता भंगार दुकानदाराने सामान विकत न घेता हॉटेल मालकाला कळविले म्हणून चोरी उघळकीस आली .  

royal-telecom
royal-telecom

भंगार दुकानदार , हॉटेल कर्मचारी आणि हॉटेल मालक यांनी स्वतः चोरी करणाऱ्या महिला आणि मुलांना सर्व मुद्दे मालसह पोलिसांच्या स्वाधीन केले . 

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom