नदीम सलीम शेख याने 10वीत मिळवले 74% गुण, यशस्वी उत्तीर्ण

मई 14, 2025 - 10:59
मई 14, 2025 - 11:00
 0  6
नदीम सलीम शेख याने 10वीत मिळवले 74% गुण, यशस्वी उत्तीर्ण

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव येथील श्री शैनेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी नदीम सलीम शेख याने नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षेत 74% गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक आणि शाळेने आनंद व्यक्त केला असून, त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नदीमने मेहनत आणि समर्पणाने हे यश संपादन केल्याचे सांगितले.

आपकी प्रतिक्रिया क्या है?

पसंद करें पसंद करें 0
नापसंद नापसंद 0
प्यार प्यार 0
मज़ेदार मज़ेदार 0
गुस्सा गुस्सा 0
दुखद दुखद 0
वाह वाह 0
royal-telecom
royal-telecom