वाळूज जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न
वाळूज जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रुपचंद गाडेकर यांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न; विरोधकांच्या धसक्यामुळे असा प्रकार. VBA चा जाहीर निषेध; कायदेशीर कारवाईचा इशारा. वाढता प्रभाव आणि फिक्स मतदारांमुळे विरोधकांचे पायाखालची जमीन सरकली.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाळूज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रुपचंद गाडेकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून यांचा धसका इतर पक्षांच्या उमेदवारांनी घेतला असून त्यामुळेच मतदार संघातील बॅनर फाडून टाकले जात असून या घटनेमुळे मी व्यथित होऊन घरी बसणार नाही मला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली माझ्या मतदार संघातील वाढता प्रभाव पाहता आणि वंचित बहुजन आघाडी चे फिक्स मतदार लक्षात घेता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे हेच विरोधक विसरत असल्याचे आज या कृत्यामुळे जानवते आहे.
वाळूज जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये उमेदवार म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत यातील अब्दलपुर, लिंबे जळगाव, वाळूज येथील बॅनर असतील प्रचार रिक्षाचे बॅनर असतील ते विरोधाकानी आपल्या गावगुंडा च्या माध्यमातून फाडून टाकण्याचा केवीलवानी पर्यंत करत आहे या घटनेचा मी उमेदवार म्हणून जाहीर निषेध करतो आणि विरोधकांना आवाहन करतो की आपण अश्या छुप्या पद्धतीने करत असलेल्या कामामुळे मला किंवा माझ्या पक्षाला काही एक फरक पडत नाही,
मात्र वंचित बहुजन आघाडी या विषयावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याच्या विचारात आहे.
वंचित बहुजन आघाडी हा मतदारांचा पक्ष असून या पक्षाच्या मतदार फिक्स आहे तो तुमच्या अश्या कृत्यांना भिक घालणार नाही एवढे मात्र निश्चित आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0

