RightPost.in – पत्रकार बनें
rightpost  advertise call number
rightpost  advertise call number

Career

खरी बात, सच्ची खबर | औरंगाबाद • महाराष्ट्र • भारत

RightPost.in वर पत्रकार व्हा!

मराठी • हिंदी • इंग्रजी बातम्या लिहा, लाखो वाचकांपर्यंत पोहोचा
घरून काम • आकर्षक मानधन • ट्रेनिंग • बोनस

WhatsApp वर अर्ज करा

उपलब्ध संधी

जिल्हा प्रतिनिधी (Reporter)

  • स्थानिक बातम्या कव्हर करा
  • औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली
  • फुल-टाइम / फ्रीलान्स
  • ₹8,000 – ₹18,000/महिना + बोनस
फ्रीलान्स उपलब्ध अर्ज करा

संपादक / सब-एडिटर

  • बातम्या एडिट करा, हेडलाइन लिहा
  • मराठी/हिंदी दोन्ही भाषा
  • घरून काम
  • ₹15,000 – ₹25,000/महिना
वर्क फ्रॉम होम अर्ज करा

कंटेंट रायटर (फ्रीलान्स)

  • व्हायरल बातम्या, फीचर स्टोरी
  • प्रति लेख ₹150 – ₹400
  • आठवड्याला 5-10 लेख
  • कोणत्याही जिल्ह्यातून
लवचिक वेळ अर्ज करा

सोशल मीडिया मॅनेजर

  • X, Facebook, Instagram, YouTube
  • पोस्ट डिझाइन, शेड्यूल
  • पार्ट-टाइम / फुल-टाइम
  • ₹10,000 – ₹20,000/महिना
डिजिटल जॉब अर्ज करा

आम्हाला का निवडावे?

घरून काम

कुठूनही, कधीही काम करा

आकर्षक मानधन

वेळेवर पेमेंट + बोनस

ट्रेनिंग

मेंटरशिप + वर्कशॉप

नावलौकिक

लाखो वाचक, X वर १००K+ फॉलोअर्स

अर्ज कसा करावा?

WhatsApp वर मेसेज पाठवा

आपले नाव, जिल्हा, अनुभव, पद सांगा

CV + २ नमुना लेख पाठवा

PDF किंवा Google Doc लिंक

इंटरव्ह्यू (ऑनलाइन)

WhatsApp कॉल / Google Meet

सुरू करा!

ट्रेनिंग नंतर लगेच काम

Join Now 📝 Blogsafar Connect & Share Stories 🌍✨
Join Now 📝 Blogsafar Connect & Share Stories 🌍✨