वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने योजनांची मुदत वाढवली

15 ऑक्टोबर पर्यंत दिलेल्या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे

Oct 3, 2023 - 21:08
Oct 5, 2023 - 12:41
 0  39
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची दखल जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने योजनांची मुदत वाढवली
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले
फाइल फोटो

royal telecom

royal telecom

औरंगाबाद  : जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20 टक्के उपकरातुन सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागसवर्गींयाना वैयक्तिक व सामुहिक लाभ देणे करीता ग्रामीण क्षेत्रातील लाथर्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते सदर योजनांचे पात्र लाभर्थ्यांकडून 30 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती यांची दखल घेऊन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने आज पत्र काढून 15 ऑक्टोबर पर्यंत खालील योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे म्हटले आहे  या योजनेमध्ये जिल्हा परिषेद शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थीनीना सायकल वाटप, मागासवर्गीयांना इलेक्ट्रिक मोटार संच पुरविणे, मागासवर्गीयांना ऑईल, इंजिन, केरोसिन पंप पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना कडबा कटर यंत्र पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणे, मागासवर्गीय महिला लाभर्थ्यांना झेरॉक्स मशिन पुरविणे, मागासवर्गीय लाभर्थ्यांना पिठाची गिरणी पुरविणे, मागासवर्गीय लोखंडी स्टील पुरविणे (गवती छप्पन बदलुन टिनपत्रे पुरविणे) मागासवर्गीय लाभर्थ्यांना संगणक लॅपटॉप पुरविणे, मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र (पल्वलायझर) पुरविणे, मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशिन पुरविणे, मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलच संच पुरविणे, मागासवर्गीयाना दुग्धव्यवसायासाठी गाय, म्हैस पुरवठा करण्याकरीता रु.40 हजार इतके अर्थसहाय्य देणे. मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवठा करण्याकरीता रु.25 हजार इतके अर्थसहाय्य दिल्या जाते अश्या विविध लोकोपयोगी योजना असताना जिल्हापरिषद प्रशासनाच्या वतीने या योजनेचा प्रचार प्रसार केला गेला नव्हता हि बाब वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना निवेदन देऊन लक्षात आणून देण्यात आली यांची दखल घेऊन सदरील योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे 

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

royal-telecom
royal-telecom

rightpost news


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom