लिंबे जळगाव येथे ‘दनिश हेल्थ केअर’चा उद्या शुभारंभ; मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
लिंबे जळगाव येथे उद्या सकाळी ११ वाजता दनिश हेल्थ केअर या युनानी, आयुर्वेदिक व मेडिकल क्लिनिकचा भव्य शुभारंभ होत असून, यानिमित्ताने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विविध आजारांवर एकाच ठिकाणी तज्ज्ञ सल्ला व उपचार उपलब्ध होणार आहेत.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
येथील एस. के. ऑटोमोबाईलच्या बाजूला उद्या सकाळी ११ वाजेपासून दनिश हेल्थ केअर या नव्या आरोग्य केंद्राचा शुभारंभ होत असून, यानिमित्ताने सर्व रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दनिश हेल्थ केअर हे युनानी, आयुर्वेदिक व आधुनिक वैद्यकीय उपचारांचे एकत्रित क्लिनिक व थेरपी सेंटर असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे सल्लागार म्हणून हाफिज अब्दुल्लाह दनिश खान (DUMS, CMS & ED, MDTM) हे सेवा देणार आहेत.
या मोफत तपासणी शिबिरामध्ये हात-पाय व सांधेदुखी, सायटिका, मान व कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटाचे विकार, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, दमा (अस्थमा), सर्दी-खोकला, सायनस, डोकेदुखी, मायग्रेन, डोळ्यांचे विकार, त्वचारोग, फंगल व स्किन इन्फेक्शन, केस गळणे व डॅन्ड्रफ, तसेच मधुमेह (डायबेटीस), किडनी स्टोन, लिव्हर विकार, थायरॉईड, हृदयरोग, पुरुष व महिलांचे खास आजार, मूळव्याध व मूत्रविकार याबाबत तपासणी व वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी आयोजित मोफत आरोग्य तपासणीचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन दनिश हेल्थ केअर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
1
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0


