रहीमपुर जिल्हा परिषद शाळेचा कायापालट: समाजाच्या मदतीने कंपाऊंड वॉल, रंगरंगोटी पूर्ण
रहीमपुर (गंगापुर) जिल्हा परिषद शाळेत पालक मीटिंगमध्ये समाजाचा उत्स्फूर्त सहभाग. 25+ दात्यांकडून विटा, सिमेंट, रोख मदत. कंपाऊंड वॉल, रंगरंगोटी, खुर्च्या, कपाट बसवले. फोन पे: 9850464122
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
पालक मीटिंगमध्ये २५ हून अधिक दात्यांनी विटा, सिमेंट, रोख रक्कम दिली. कंपाऊंड वॉल, रंगरंगोटी, फर्निचरसाठी हजारो रुपयांचा निधी जमा. अनेक कामे पूर्णत्वास!
गंगापुर (औरंगाबाद) : रहीमपुर ता. गंगापुर येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतीच पालक मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये शाळेच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात मुख्यत्वे शाळेचे वॉल कंपाऊंड, स्वच्छतागृह, रंगरंगोटी (कलर पेंटिंग) इत्यादी कामांचे नियोजन करण्यात आले.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला असून, अनेक कामे पूर्णत्वास नेली आहेत. 🤲🤲समाजाचा सहभाग🤲🤲 हा या यशस्वी उपक्रमाचा खरा नायक आहे.
💰 आपणही मदत करू शकता!
कंपाऊंड वॉल आणि कलर पेंटिंगसाठी निधी
PhonePe / GPay / UPI वर जमा करा
🌟 दात्यांची यादी (जमा झालेला निधी)
- १. अमीर दादा ₹१,०००
- २. जाकीर अमीर शेख ₹१७५०
- ३. परवीन जाकीर शेख ₹४०००
- ४. जमीर अमीर शेख (राईटपोस्ट संपादक) ₹२०००
- ५. सोहेल समद शेख ₹२,०००
- ६. ऊमर चॉंद शेख ₹२,०००
- ७. साजिद आसिफ सय्यद ₹२,०००
- ८. सोहेल ईसाक पठाण ₹१,०००
- ९. शेख सत्तार सरदार (सर) ₹५,०००
- १०. सुरज सिजाउद्दीन शेख ₹२,०००
- ११. सय्यद समीर पटेल (ग्रा.पं. सदस्य, माजी उपसरपंच) एक हजार विटा ₹१२,०००
- शेख इमरान युनूस पटेल एक हजार विटा ₹१२,०००
- १२. शेख अस्पाक नसिर ₹२,०००
- १३. पठाण साबेर बाबूलाल ₹१,०००
- १४. कानडे संतोष शिवनाथ ₹१,१००
- १५. शेख युनूस रज्जाक पटेल (ग्रा.पं. सदस्य) पाचशे विटा ₹६,०००
- १६. आसेफभाई टेलर (लिंबे जळगाव) ढाईशे विटा ₹३,०००
- १७. कैलास पाटील कानडे (अफजलपूर) ₹१,०००
- १८. शेख हारून सुलतान (मुख्याध्यापक) टीव्ही संच ₹९,०००
- १९. शेख हाशम शानूर (उपसरपंच) कच-खडी ₹७,०००
- २०. सोहेल समद शेख १० बॅग सिमेंट ₹३,५००
- २१. मोहम्मद गुलबास शेख १० बॅग सिमेंट ₹३,५००
- २२. पठाण नासेर शमशेर १० बॅग सिमेंट ₹३,५००
- २३. शेख शकील पटेल ५ बॅग सिमेंट ₹१,७५०
- २४. शेख बाबूलाल भाई ५ बॅग सिमेंट ₹१,७५०
- २५. हाजी रहेमान भाई ₹५००
- २६. शेख अमीर दादा ₹१,०००
- २७. शेख गणी भाई ₹१,५००
✅ खर्च झालेला निधी (पूर्ण झालेली कामे)
- हाशमभाई (उपसरपंच) ₹४,००० (खुर्च्या)
- इरफान पटेल (ग्रा.पं. सदस्य) ₹४,००० (खुर्च्या)
- परवीन जाकेर शेख (शा.व्य.स. अध्यक्ष) ₹४,००० (टेबल)
- शेख हारून सुलतान सर ₹११,००० (कपाट)
- शेख जमीर अमीर (पत्रकार) ₹२,००० (फॅन)
- शेख समद अब्बास ₹२,००० (फॅन)
या कामांमुळे शाळेचे वातावरण अधिक आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर झाले आहे. मुख्याध्यापक शेख हारून सुलतान यांनी सांगितले की, "समाजाच्या सहभागामुळे शाळेचा कायापालट होत आहे. पुढील टप्प्यात स्वच्छतागृह आणि इतर सुविधा पूर्ण करू."
RightpPost चे संपादक जमीर शेख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रहीमपुर गावातील हा समाजसेवेचा आदर्शवत उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
2
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0




